Parbhani Pistol Weapon: लोकांमध्ये भिती निर्माण करण्याच्या उद्देशाने पिस्तूल सारखे दिसणारे लोखंडी लायटर कंबरेला लावून फिरणार्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-06-05 20:56:28